Jitendra Awhad : पुनर्विकासात रखडलेले सर्व प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार : जितेंद्र आव्हाड ABP Majha
पुनर्विकासात रखडलेले सर्व प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार असे जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. गृहनिर्माण खात्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून जर यासंबंधी जर बिल्डर कोर्टात जाणार असेल तर आम्ही सुद्धा कोर्टात जाऊ असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. काळ्या यादीत असलेल्या प्रकल्पांबाबत बैठक उद्या होणार असून याबाबतची माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली,
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Jitendra Awhad ABP Majha ABP Majha Video