Jitendra Awhad Case : मविआ महिला खासदार, आमदारांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला
मविआ महिला खासदार, आमदारांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, जया बच्चन, प्रियंका चतुर्वेदी, फौजिया खान, ऋतुजा लटके, आदिती तटकरेंचा समावेश, आव्हाडांविरोधातील विनयभंगाच्या गुन्ह्याचा मविआकडून निषेध