Manisha Kayande : जीत गये, दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement

दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आलाय. एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला."जीत गये," दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram