Jayant Patil to Meet Sharad Pawar : ईडी चौकशीनंतर आज जयंत पाटील घेणार शरद पवार यांची भेट
Continues below advertisement
ईडीच्या चौकशीनंतर थोड्याच वेळात जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला येणार
साडेदहा वाजता सिल्व्हर ओकवरती शरद पवारांची घेणार भेट
ईडीच्या चौकशी संदर्भात जयंत पाटील शरद पवारांना देणार माहिती
Continues below advertisement