Jayant Patil on Parth Pawar | आमची बैठक पूर्वनियोजित; पार्थ पवारांवर चर्चा नाही : जंयत पाटील
Continues below advertisement
शरद पवार यांनी पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर असून त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची बैठक पार पडली.
Continues below advertisement