Jayant Patil : जयंत पाटील यांना ईडीचं दुसरं समन्स, 22 मे ला हजर राहण्याचे आदेश
जयंत पाटील यांना ईडीचे दुसरं समन्स मिळाले आहे. यामुळे 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.