Jain Community: मुंबईत जैन समाजाचं आंदोलन, सम्मेद शिखरजी क्षेत्राला पर्यटन स्थळ घोषित केल्यानं संताप

Continues below advertisement

जैन समाजाचं तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी तीर्थ क्षेत्राला पर्यटन स्थळ घोषित केल्याने सकल जैन समाजाकडून संताप व्यक्त केला जातोय.मुंबईच्या आझाद मैदानमध्ये जैन समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. याचा आढावा घेतलाय आमेच प्रतिनिधी वेदांत नेब यांनी

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram