Jaan mohammad : जान मोहम्मदला तिकीट काढून देणाऱ्या एजंट अजगरचा जबाब एबीपी माझाच्या हाती ABP Majha
मुंबईत राहणारा कथित दहशतवादी जान मोहम्मदला तिकीट काढून देणाऱ्या एजंटचा पोलिसांना जबाब, जान मोहम्मदला तिकीट काढून देणाऱ्या एजंट अजगरचा जबाब एबीपी माझाच्या हाती, जान मोहम्मदला कधी आणि कोणत्या ठिकाणी जाण्यासाठी तिकीटं दिली याची माहिती माझाकडे, पोलिसांकडून एजंटची जवळपास एक तास चौकशी