J P Nadda BJP : भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या 'हिरोज ऑफ मुंबई'चं उद्धाटन
abp majha web team
Updated at:
22 Feb 2024 04:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJ P Nadda BJP : भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या 'हिरोज ऑफ मुंबई'चं उद्धाटन गिरगावच्या तुळशीदास किलाचंद गार्डनमध्ये भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते 'हिरोज ऑफ मुंबई'चे उद्घाटन पार पडलं. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १७ थोर व्यक्तींचे पुतळे एकाच उद्यानात बसवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचा समावेश यामध्ये आहे. मुंबईसह राज्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासात योगदान दिलेल्या थोर व्यक्तींचे अर्धाकृती पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलं.