IT Raid : आयकर विभागाची बोरिवलीतील झोपडपट्टीत छापेमारी, सायनमध्येही आयकराची धाड
Continues below advertisement
IT Raid : दोन दिवसांपासून देशभरात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे... आज मुंबईतील सायन आणि बोरीवली परिसरात आयकर विभागानं छापेमारी सुरु केली आहे.. विशेष म्हणजे सायनमधील एका झोपडपट्टीत ही छापेमारी करण्यात येतेय.
Continues below advertisement