Iqbal Singh Chahal : मुंबईत मुसळधार, इक्बाल चहल यांचे पालिका कर्मचाऱ्यांना ऑन फिल्डचे आदेश
मुंबईत पहिल्या पावसात अनेक सखल भागात पाणी भरल्यानंतर आणि यावर विरोधकांकडून टीका झाल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासक आयुक्त इकबाल सिंह चहल हे आज पावसात सखल भाग त्यासोबतच नालेसफाई संदर्भातील आढावा घेत आहेत..