Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला ईडी अटक करणार असल्याची शक्यता

Continues below advertisement

Daud Ibrahim: ED ने दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची चौकशी करण्याची परवानगी घेण्यासाठी ईडीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार ईडी इक्बाल कासकरला अटक करून आपल्या ताब्यात घेऊ शकते. वास्तविक, ईडीने दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात इक्बाल कासकरलाही आरोपी बनवले आहे. विशेष म्हणजे ठाणे पोलिसांनी कासकरला 2017 मध्ये खंडणी प्रकरणी अटक केली होती. काही वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी इकबाल कासकर आणि अनीस इब्राहिम आणि
इतरांविरुद्ध रिकव्हरी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता ज्यांची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत.

 
 
 
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram