Deven Bharti : IPS अधिकारी देवेन भारती मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त, विशेष आयुक्त पदाची केली निर्मीती
Continues below advertisement
आयपीएस अधिकारी देवेन भारती मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्त. देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलिस आयुक्त पदाची निर्मिती.
Continues below advertisement