Inflation in September : ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये महागाई दरात वाढ
Continues below advertisement
सलग दुसऱ्या महिन्यात महागाई दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. सप्टेंबरमध्ये ग्राहक मूल्य निर्देशांक ७.४१ टक्के राहिला. ऑगस्टमध्ये ७ टक्के तर जुलैमध्ये ६.७१ टक्के होता. खाद्य पदार्थ आणि फळभाज्यांचे वाढलेले दर हे याचं कारण सांगितलं जातंय. वर्षभरापूर्वी हाच दर ४.३५ टक्के होता.
Continues below advertisement