Inflation in India : अच्छे दिन येतील तेव्हा बघू, सर्वसामान्य मुंबईकरांची प्रतिक्रिया ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्रातही काँग्रेसनं महागाई, बेरोजगाराविरोधात जोरदार आंदोलन केलं.... विधानभवनातून काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात झाली.... मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली... नाना पटोले, भाई जगताप, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अस्लम शेख आंदोलनात होते... हँगिंग गार्डन ते राजभवन असा आंदोलनाचा मार्ग होता...  पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडलं. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांनी वाढत्या महागाईवर काय प्रतिक्रिया दिलीए पाहुुयात

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram