
Cyclone Tauktae : भारतीय नौदलाने चक्रीवादळतून 184 जणांना वाचवलं
Continues below advertisement
Cyclone Tauktae : भारतीय नौदलाने चक्रीवादळतून 184 जणांना वाचवलं, बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध अद्याप सुरु आहे. यातून बचावलेल्या कर्मचाऱ्यांना आपला थरारक अनुभव एबीपी माझावर सांगितला.
Continues below advertisement