Cyclone Tauktae : वादळात अडकलेल्यांसाठी नौदल ठरलं देवदूत; सखरुप परतलेल्यांचा थरारक अनुभव

भारतीय नौदलाच्या माहितीनुसार तोक्ते चक्रीवादळामुळे अडकलेल्या 184 जणांना वाचवल्यानंतर INS कोलकाता, INS कोची या युद्धनौका बंदराच्या दिशेनं परतल्या आहेत. अद्यापही शोध आणि बचावमोहिम सुरु असून, INS teg, INS betwa, INS Beas, P81 aircraft आणि सिकींग हेलिकॉप्टरची यात मदत घेतली जात आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola