INDIA Meeting : इंडिया बैठकीची जोरदार तयारी, नेत्यांसाठी ग्रँड हयातमध्ये राहण्याची सोय
Continues below advertisement
'इंडिया' आघाडीच्या बैठकीला येणाऱ्या पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा, ग्रँड हयात हॉटेलमधील २८० खोल्या आरक्षित, बैठकीच्या तयारीसाठी तिन्ही पक्षांच्या ३०० कार्यकर्त्यांवर नियोजनाची जबाबदारी.
Continues below advertisement