INDIA Alliance Mumbai Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीत 'या' मुद्द्यांवर चर्चा होणार
abp majha web team
Updated at:
31 Aug 2023 05:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडिया आघाडीच्या उद्याच्या बैठकीत प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. हे मुद्दे पुढीलप्रमाणं - जुनी पेन्शन योजना, शेतमालाला हमी भाव, गरीब महिलांना आनुदान, न्याय योजना आणि सामाजिक सलोखा असे हे पाच मुद्दे आहेत. त्याच सोबत प्रत्येक राज्यात कोणता महत्वाचा विषय आहे यावरतीही चर्चा केली जाईल. त्यातील काही मुद्दे हे अजेंड्यावर घेतले जातील. .