
INDIA Alliance Meeting : मुंबईत होणार INDIA आघाडीची बैठक, कोणता नेता कधी येणार मुंबईत?
Continues below advertisement
'इंडिया' बैठकीत कोण, कधी येणार?
------------------------
३० ऑगस्ट, मुंबई
ममता बॅनर्जी- मुंबईत दाखल
डी राजा- मुंबईत दाखल
फारुख अब्दुल्ला- मुंबईत दाखल
लालू प्रसाद यादव- मुंबईत दाखल
तेजस्वी यादव - मुंबईत दाखल
-----------------------------
३१ ऑगस्ट, मुंबई
एम. के. स्टॅलिन- सकाळी १० वाजता
मल्लिकार्जुन खर्गे - सकाळी ११ वाजता
राहुल गांधी, सोनिया गांधी- संध्याकाळी ४ वाजता
अखिलेश यादव- दुपारी १ वाजता
हेमंत सोरेन - संध्याकाळी ६ वाजता
अरविंद केजरीवाल- संध्याकाळी ६ वाजता
कृष्णा पटेल- दुपारी १२.५५ वाजता
एम.ए. कादर- सकाळी १० वाजून ५ मि.
महबूबा मुफ्ती- दुपारी १२ वाजता
उमर अब्दुल्ला- संध्याकाळी ६.४० वाजता
नितीश कुमार- संध्याकाळी ५.४० वाजता
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Sonia Gandhi Rahul Gandhi Maharashtra MUMBAI : Uddhav Thackeray 'Maharashtra ' India INDIA Alliance