Independence Day 2022 : शत्रुला धडकी भरवणारी युद्ध सामग्री, Siddharth Jadhav सोबत 'INS Teg'ची सफर
एबीपी माझाच्या तेग टायगर्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत... आज स्वातंत्र्य़ाचा अमृत महोत्सव.. आणि आजचा हा खास क्षण आपण साजरा करणार आहोत तेग टायगर्स सोबत .आयएनएस तेग ही भारतीय नौदलातली लढाऊ युद्धनौका... या युद्धनौकेवर या जवानांचं आयुष्य कसं असतं... शत्रूपासून आपल्या सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी हे जवान कसे डोळ्यात तेल घालून सज्ज असतात... पाहुया हा खास कार्यक्रम
Tags :
Independence Day Azadi Ka Amrit Mahotsav Independence Day 2022 Har Ghar Tiranga August 15 INS Teg