Rahul Kanal यांच्या वडिलांना घेऊन Income Tax पथक रवाना, चौकशी संपली की नाही, स्पष्टता नाही
Continues below advertisement
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या सीएच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहे. मुंबई वांद्रे एमआयजी परिसरातील एलिट इमारतीत ही छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाने सकाळीच अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या निवासस्थानी छापे टाकले. महत्त्वाचं म्हणजे आज दुपारी चार वाजता शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यापूर्वीच आयकर विभागाचं धाडसत्र सुरु झाल्याने त्याचीच चर्चा रंगली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Aaditya Thackeray Marathi News ABP Maza Income Tax Department Anil Parab Rahul Kanal Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv