IT Raid in Mumbai : संजय कदम यांच्या घरी तब्बल 28 तासांपासून आयकर विभागाच्या रेड सुरु
IT Raid in Mumbai : अंधेरी पश्चिम मध्ये शिवसेना विधानसभा संघटक संजय कदम यांच्या घरी तब्बल 28 तासांपासून आयकर विभागाच्या रेड सुरु आहे. संजय कदम हे मंत्री अनिल परब यांचे जवळचे आहेत. आयकर विभागाचे रेडची माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्ता दुपारपासून संजय कदम यांच्या घराखाली उभे आहेत.