Mumbai : मुंबईकरांना वेगवान प्रवासाचं गिफ्ट मिळणार, 2 एप्रिलला मेट्रोच्या मार्गिकांचं उद्घाटन
abp majha web team
Updated at:
29 Mar 2022 05:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai : नव्या वर्षात मुंबईकरांना वेगवान प्रवासाचं गिफ्ट मिळणार... मेट्रो-२ए आणि मेट्रो-७ मार्गांच्या उद्घाटनाला गुढीपाडव्याचा मुहूर्त... मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २ एप्रिलला मेट्रोच्या नव्या मार्गिकांचं उद्घाटन...