Virar Wall : विरारमध्ये बांधकाम सुरु असताना भिंत कोसळली, 3 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी
Continues below advertisement
विरारमध्ये बांधकाम सुरु असताना भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून ३ जणांचा मृत्यू, २ जण गंभीर जखमी विरार पूर्व रेल्वेस्थानकाशेजारील सुर्याकिरण कन्स्ट्रक्शनमध्ये आज सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
Continues below advertisement
Tags :
Death Virar Railway Station Construction Wall Collapse Critically Injured Virar East Suryakiran Construction