Borivali : इंद्रधनुष 2023 या कार्यक्रमात बोरिवलीत अंध बांधवांच्या विविध स्पर्धा संपन्न

Continues below advertisement

Borivali :  बोरिवलीत अंध बांधवांच्या विविध स्पर्धा संपन्न झाल्या. इंद्रधनुष2023 या कार्यकमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दृष्टीपरिवार असोसिएशनतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram