मुंबईत लवकरच सेमी एसी लोकल, एसी लोकलला साधे डबेही जोडणार
Continues below advertisement
रोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबईत लवकरच सेमी एसी लोकल सुरू होणार आहे. एसी लोकलला साधे डबेही जोडणार आहे.
Continues below advertisement