Mumbai : मुंबईत सीएनजीच्या किमतीत 7 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 5 रुपयांची वाढ

Continues below advertisement

अवघ्या पाच दिवसांपूर्वी राज्य सरकारनं व्हॅटच्या दरात कपात करत सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना दिलासा दिला होता मात्र हा दिलासा अल्पायुषीच ठरला कारण या निर्णयानंतर सहाव्या दिवशी पुन्हा एकदा सीएनजी, पीएनजी दरवाढीची कुऱ्हाड ग्राहकांवर कोसळली आहे. मुंबईत सीएनजीच्या किमतीत ७ रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत ५ रुपयांची वाढ झालेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram