Dahi handi 2021 : मुख्यमंत्री, गोविंदा पथक आणि दहीहंडी उत्सव आयोजकांत आज महत्त्वाची बैठक
वैभव परब, एबीपी माझा
Updated at:
23 Aug 2021 12:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री, गोविंदा पथक आणि दहीहंडी उत्सव आयोजकांची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, यंदा दहीहंडी साजरी होणार की नाही याबाबत बैठकीत निर्णय होणार?, नियम पाळत दहीहंडी साजरी करण्याची परवानगी द्या, गोविंदा पथकांची मागणी