Cabinet Meeting : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, नुकसानीचा आढावा घेणार
Continues below advertisement
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत नुकसानीचा आढावा घेऊन कशी मदत करता येईल यावर चर्चा होणार आहे. तसेच कोरोनाची सद्यस्थिती आणि कोरोना लसीकरण मोहीम यावर देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement