Illegal Political Banner | चक्क पालिकेच्या कार्यलयावरच अनधिकृत फलकबाजी

Continues below advertisement

 मुंबई मध्ये दिवसेंदिवस अनधिकृत फलकबाजीचे पेव वाढत असताना चक्क आता पालिका कार्यालयांवरच हे फलक झळकू लागले आहेत. घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर असलेल्या उप-जलाभियंता कार्यालयाचे प्रवेशद्वार अश्या अनधिकृत फलकबाजीने झाकोळले गेले आहे. इथला मार्ग फ्लेक्स ठेवण्याचे गोदाम झाला आहे. अश्या प्रकारे मुंबईत हजारो फ्लेक्स झळकत असताना मुंबई मनपा मात्र यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram