IIT Mumbai : आयआयटी मुंबईत रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट्स, पहिल्या टप्प्यात 1723 जणांना नोकऱ्या ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Dec 2021 09:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयआयटी मुंबईच्या पहिल्या टप्प्यातील रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट्सची यंदा नोंद करण्यात आली आहे. प्लेसमेंट्सचा पहिला टप्प्यात विविध कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना तब्ब्ल १ हजार ७२३ जॉब ऑफर्स आल्या आहेत. त्यातील १ हजार ३८२ ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्याची माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आलीये.