Corona Vaccination :...तर राज्यात साप्ताहिक लसीकरण योजना शक्य : राज्य सरकारची

Continues below advertisement

केंद्र सरकारकडून मुबलक लसींचा पुरवठा वेळेवर उपलब्ध झाल्यास विविध जिल्ह्यांसह मुंबईतही साप्ताहिक लसीकरण योजना राबवता येतील, तसेच विशिष्ट वेळेच्या लसीकरणासाठी बुकिंक स्लॉटही सुरू करता येतील, अशी माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram