प्रदीप कुमार यांच्याऐवजी एमपीएससीची धुरा स्वाती म्हसे पाटलांच्या हाती
Continues below advertisement
ठाकरे सरकारला अंधारात ठेवून मराठा आरक्षणविरोधी सर्वोच्च न्यायालयात एमपीएमससीमार्फत परस्पर याचिका दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली आहे. प्रदीप कुमार यांना हटवून त्यांच्या जागी स्वाती म्हसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
GAD MPSC Principal Secretary Swati Mhase Patil Maharashtra Public Service Commission Mpsc IAS Officer