Bhagat Singh Koshyari : माझ्याकडून कदाचित काही चूक झाली, 'त्या' विधानावर राज्यपालांनी मागितली माफी
मुंबई आणि ठाणे शहरातून गुजराती आणि राजस्थानी नागरिकांना बाहेर काढले तर या शहरांत पैसेच उरणार नाही. मुंबई शहराचा आर्थिक राजधानीचा दर्जाही राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टिका झाल्यानंतर कोश्यारी यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली.
Tags :
Mumbai Governor Bhagat Singh Koshyari Money Statement Status Gujarati Thane City Rajasthani Financial Capital Chaufer Tika Apology Of Maharashtra