
Aaditya Thackeray On Disha Salian : या असल्या घाणेरड्या राजकारणात मला पडायचं नाही- आदित्य ठाकरे
Continues below advertisement
या असल्या घाणेरड्या राजकारणात मला पडायचं नाही आणि मला चिखलातही पडायचं नाही, आदित्य ठाकरे यांची दिशा सालीयन प्रकरणावर प्रतिक्रिया
Continues below advertisement