Gautami Patil : वाटलं नव्हतं सांगलीत इतकी गर्दी होईल- गौतमी पाटील
मिरज तालुक्यातील बेडग येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे पटांगणात लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या लावणी इतकी गर्दी जमली की मैदान कमी पडले. मग काही प्रेक्षकांकडून जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न केला मात्र यात जिल्हा परिषद शाळेच्या कौलारू छताचा चुराडा झाला. शाळेच्या झालेल्या या नुकसानीस कोण जबाबदार असा सवाल आता ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.
Tags :
Miraj Zilla Parishad Maidan Gardi Planting Program Bedg Marathi Childrens School Patangan Koularu Chhatcha Churada