Cruise Drugs Case: मी एक स्वच्छ नागरिक असून सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहे : पंच Prabhakar Sail

Continues below advertisement

आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. आज पुन्हा प्रभाकर साईल पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram