Maharashtra Weekend Lockdown | दादर भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी; वीकेंड लॉकडाऊनची ऐशीतैशी
निलेश बुधावले, एबीपी माझा
Updated at:
10 Apr 2021 10:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदादरच्या भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी; वीकेंड लॉकडाऊनची मुंबईकरांकडून ऐशीतैशी; वीकेंड लॉकडाऊन असताना दादरच्या बाजारात गर्दी झालीच कशी? मुंबईकरांचा वीकेंड लॉकडाऊन की वीकेंड शॉपिंग? मुंबईकरांना अजूनही परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही का?