Coronavirus | मुंबईतून परराज्यात जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी | ABP Majha

Continues below advertisement
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुंबई, नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुण्या-मुंबईत असलेले अनेक विद्यार्थी, नोकरदार आता गावाकडे परतत आहेत. मुंबई रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram