Dadar vegetable Market मध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आजही भाजी घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. आजही सोशल डिस्टन्सिंग दिसलं नाही. मात्र आज भाजी मार्केटमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि जे दुकानदार किंवा ग्राहक नियम मोडत आहेत त्यांच्यावर आता थेट कारवाई सुरु आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर मार्केटमधील गर्दी हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola