Piyush Goyal Full Speech : पियुष गोयल यांच्या आरोग्याची सुधारणा पंतप्रधानांनी दिलेल्या योगामुळे कशी झाली?
Continues below advertisement
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर मुंबई पोर्ट अथोरिटीच्या माध्यमातून योगा दिन साजरा, कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रमुख उपस्थिती. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडून योगसाधना.
Continues below advertisement