Mumbai Metro | मेट्रो तीनच्या निमित्तानं जमिनीच्या पोटातून प्रवास | स्पेशल रिपोर्ट

आजपर्यंत तुम्ही जमिनीवरुन, आकाशातून, पाण्यातून प्रवास केलेला आहेच. मुंबईत येऊ घातलेल्या मेट्रो 3 च्या निमित्तानं आता हा प्रवास जमिनीच्या पोटातूनही होणार आहे. पण, पृथ्वीच्या पोटातून  होणा-या प्रवासात आणखीही काही खास गोष्टी अनुभवता येणारेत.भविष्यात तुम्ही फक्त मुंबईच्या पोटातूनच नाही तर नदीच्या तळाखालूनही प्रवास करणार आहात...बघुया याच प्रवासाची एक झलक

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola