आणखी किती लोकांचा जीव घेणार? खड्डेमय रस्त्यांवरून हायकोर्टाचा सवाल

Continues below advertisement

केवळ राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरच नाही तर शहरा अंतर्गत रस्त्यांची सुद्धा अक्षरशहा चाळणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.. मुख्य रस्त्यावरचे खड्डे मोजले तेव्हा ते चक्क 1767 निघाले.. बर हे म्हणजे संपूर्ण शहरातले खड्डे नाही तर शहरातील मुख्य रस्त्यावर चे खड्डे आहेत..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram