Mumbai : ऐरोली ते काटई भुयारी मार्गाचा प्रकल्प किती महत्वाचा आहे? कधीपर्यंत पूर्ण होईल?
ऐरोली ते काटई भुयारी मार्गाचा प्रकल्प किती महत्वाचा आहे? त्याचं किती काम झालं आहे आणि उरलेलं काम कधीपर्यंत पूर्ण होईल? आदी प्रश्नांवर एम एम आर डी ए आयुक्त श्रीनिवासन यांनी काय म्हटलंय, ते आपण पाहूयात.