Hoteliers on Unlock : अनलॉकच्या नियमांचा खरंच फायदा होतोय? हॉटेल चालकांची वेळांबाबत काय आहे खंत?
राज्यात आता अंशत: अनलॉकला सुरुवात झाली आहे. मुंबई लेव्हल 3 मध्ये येत असल्याने हॉटेल दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमेतेने सुरू सुरू झाली आहे. मात्र शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिक मात्र अजुनही लॉकडाऊनचा अनुभव घेत आहेत. कारण दुपारनंतर लंच आणि डीनरसाठीच्या हॉटेल्सना यातून दिलासा मिळाला नाही. सरकारी कार्यालय सुरु झाले असले तरी खासगी कार्यालय अद्याप म्हणावे तशा जोमाने सुरु झालेले नाही.
Tags :
CM Uddhav Thackeray Maharashtra Coronavirus Cases Maharashtra Lockdown Maharashtra Lockdown Unlock Mumbai Lockdown Unlock Lockdown Unlock Lockdown Unlock Hotels In Mumbai