Harbour Line Restoration : हार्बर मार्गावरून घसरलेला डबा रूळावरून बाजूला केला
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 05:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHarbour Line Restoration : हार्बर मार्गावरून घसरलेला डबा रूळावरून बाजूला केला हार्बर लोकल मार्गावर रुळावरुन घसरलेला ट्रेनचा डबा बाजूला करण्यात मध्य रेल्वे प्रशासनाला यश आलंय. हार्बर मार्गावरील रेल्वे ट्रॅक वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. घसरलेला डबा हटवण्यात रेल्वे प्रशासनाला तब्बल अडीच तासांनी यश आलंय. मध्य रेल्वेची हार्बर आणि मेन लाईनची वाहतूक हळूहळू पूर्ववत होण्यास सुरुवात झालीय.