Mumbai : 1905 साली स्थापना,मुंबईमधील चर्चची आई; Holy Name Cathedral चर्चची अनोखी कहाणी
सुधीर काकडे
Updated at:
27 Dec 2023 07:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai : 1905 साली स्थापना,मुंबईमधील चर्चची आई; Holy Name Cathedral चर्चची अनोखी कहाणी
चर्चेतील चर्च या विशेष रिपोर्टमध्ये आपण होली नेम कॅथेड्रेल या चर्चबद्दल जाणून घेऊयात. १९०५ साली या चर्चची स्थापना झाली… कॅथेड्रेल अर्थात मुंबईमधील सगळ्या चर्चची आई म्हणून या चर्चला ओळखलं जातं. या चर्चमध्ये तयार करण्यात आलेले चित्र आणि मूर्तींच्या कलाकृती लक्ष वेधून घेतात. बायबलमध्ये असलेल्या गोष्टी या भिंती आणि छतावर चित्रातून साकारण्यात आलेल्या आहेत.