Worli Holi Festival : कोरोनामुळे कोळी बांधवांचं सामाजिक भान, वरळी कोळीवाड्यात साधेपणाने साजरी होणार होळी
Continues below advertisement
Holika Dahan 2021: देशभरात उद्या, 29 मार्चला होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. अर्थातच गेल्यावर्षीसारखं यंदाही कोरोनामुळं होळीचे रंग फिके पडणार आहेत. मात्र घराघरात सुरक्षितपणे होळी साजरी करण्यासाठी लोक जोरदार तयारी करत आहे. आज 28 मार्चला होलिका दहन होणार आहे. असे म्हणतात की या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला. या दिवशी सूर्यास्तापासून मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटापर्यंत होलिका दहन शुभ मानले जाते. त्याच वेळी, पौर्णिमेची तिथी रात्री 2 वाजून 38 मिनिटांसाठी असेल.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Mayor Holi Worli BMC Mayor Kishori Pednekar Rangpanchami Holi Festival Holi Restrictions Rang Panchami Rules