Borivali : हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे Shrikant Shinde यांच्या हस्ते लोकार्पण

बोरिवली मागाठाणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात  हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचा लोकार्पण सोहळा पार पडला.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे दवाखान स्थापन करण्यात आला...तर खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola